सिद्धू मूसेवाला मर्डर केसमध्ये पुण्यातील संतोष जाधव या तरुणाचे नावदेखील समोर आले आहे. त्याची आई म्हणते दीड वर्षापूर्वी त्याच्याशी शेवटची भेट झाली होती. त्यानंतर त्याच्याशी काही बोलणं झालं नाही.

#SiddhuMooseWala #lawrencebishnoigang #Pune #SalmanKhan
#Santoshjadhav # SiddhuMuseWalaCase #Punemurder #Punecrimenews

Please Like and Subscribe for More Videos